शेळी पालन करन काळे यांची यशोगाथा गाव. केहाळ तालुका. जिंतूर जिल्हा. परभणी

author रामराजे गोट फार्म   3 нед. назад
101 views

1 Like   0 Dislike

शेळीपालन बंद होण्याची कारणे Goat Farming Failure Reason

शेळीपालन बंद होण्याची कारणे Goat Farming Failure Reason #Goatfarming #Goatfarmingfailure #goatfarminginindia मुख्य कारणे .... अर्धवट माहिती चुकिची सुरुवात व्यर्थ खर्च चुकिची शेळीची जात निवडणे चुकीचे गणित नोंदवह्यांचे नियोजन सातत्यता योग्य मार्गदर्शक Goat Farming Failure Reasons Their are many reasons for goat farming failure but the main reasons are listed below because of which so many peoples who have started the goat farming faced great loss in it and because of which they have closed the goat farming. The Main reasons for failure in Goat Farming are : 1. Incomplete information of Goat Farming 2. Wrong beginning of Goat Farming 3. Wastage of Money and Waste expenditure in Goat Farming 4. Wrong selection of Goat breed for Goat Farming 5. Wrong calculation of profit and loss in Goat Farming 6. No Record Book maintenance in Goat Farming 7. No Continuity in Goat Farming 8. No Proper consultant in Goat Farming Goat Farming, Goat Farming Failure reason, Goat Farming in India, Goat Farming by ajit mulik, goat farming in Maharashtra, Goat farming methods, calculations in goat farming 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 Hydroponics हैड्रोफोनिक्स चाऱ्याचा फायदा, तोटा, अनुदान आणि सरकारी योजना https://www.youtube.com/watch?v=H8fOP7Sl8NM&t=4s 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 Like Us On Facebook: https://www.facebook.com/goatanddogfarming 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 🐐🐐🐐🐐🐐🐐WhatsApp Group Link :🐐🐐🐐🐐🐐🐐 Marathi WhatsApp Group Link 🐐🐐🐐 https://chat.whatsapp.com/1t7uiZTGnkA6ePAcbw6XQP 🐐🐐🐐 Hindi WhatsApp Group For Hindi Peoples : 🐐🐐🐐 https://chat.whatsapp.com/IOL7AV7hSc95rOed3Yc8yH 🐐🐐🐐 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] --------------------------------------------------------------------------------------------------- Disclaimer: The views and opinions expressed in the videos on Shivar Channel are solely those of the Interviewees/Sellers and do not necessarily represent or reflect the official views or opinions Shivar. Shivar is a public platform and does not authenticate, endorse, support, or promote malpractice in trading goods, Pets or any other thing. Viewers are advised to use discretion rights before dealing with the traders. Pets and Animal market covered in our videos is merely a reflection of trade and we do not support illegal trade and animal cruelty.

goat farming part 2 शेळीपालन साधी पद्धत.

शेळीपालनाला सुरुवात करतायं मग व्हिडिओ आवश्य बघा काही अडचण असल्यास मो. 8459997698.

शेळीपालन बंदिस्त व अर्धबंदिस्त शेळीपालन व्यवसाया ची सु...

शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचशे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते.

#रामराजेगोटफार्म #RamrajeGoatFarm

रामराजे मराठी युट्युब चॅनेल आपल्या सेवेत...

शेतकऱ्यांच्या शेती पूरक व्यवसायाबद्दलची अधिक माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात व इतर शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी रामराजे मराठी युट्युब चॅनेल चा अधिक अधिक सहभाग राहील.
शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय उदाहरणार्थ शेळीपालन,दूध व्यवसाय,कुक्कुटपालन,मत्स्य उत्पादन,रेशीम उद्योग असे महत्त्वाचे जोड व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास रामराजे मराठी युट्युब चॅनेल खूप नेतृत्व राहील.
धन्यवाद 🙏🙏🙏

Comments for video: